नोकरीची संधी !
@@@@@@@@@@@@@
* मध्य रेल्वेमध्ये खेळाडू कोट्यातील 52 जागा
* रेल्वे भरती विभागातर्फे मध्य रेल्वेमध्ये खेळाडू कोट्यातील 52 जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 7 ऑक्टोंबर 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. 4 सप्टेंबर 2014 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.rrccr.com
या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
* महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनीमध्ये 317 जागा
* महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनीमध्ये कार्यकारी अभियंता (39 जागा), अतिरिक्त कार्यकारी अभियंता (66 जागा), उप कार्यकारी अभियंता (212 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 सप्टेंबर 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्ताच्या दि. 4 सप्टेंबर 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mahagenco.in
या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
* भारतीय स्टेट बँकेत परीविक्षाधीन अधिकारीच्या 2986 जागा
* भारतीय स्टेट बँकेत परीविक्षाधीन अधिकारी (2986 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 सप्टेंबर 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्ताच्या दि. 4 सप्टेंबर 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.sbi.co.in
या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
* रोजगार व स्वयंरोजगार संचालनालयात 207 जागा
* रोजगार व स्वयंरोजगार संचालनालयाच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या कार्यालयात लघुटंकलेखक (12 जागा), लिपिक टंकलेखक (130 जागा), वाहनचालक (2 जागा), शिपाई (61 जागा), चौकीदार नि सफाईगार (2 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 सप्टेंबर 2014 आहे. अधिक माहिती www.maharojgar.gov.in
या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
* मुंबईतील नेव्हल डॉकयार्डमध्ये ट्रेस्डमन मेटच्या 548 जागा
* मुंबईतील नेव्हल डॉकयार्डमध्ये ट्रेस्डमन मेट (548 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 सप्टेंबर 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 30 ऑगस्ट – 5 सप्टेंबर 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://godiwadabhartee.com/
या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.