अरुणाचलमधील युवकांचा चिनी वस्तूंवर बहिष्कार : We must follow.

| |

अरुणाचलमधील युवकांचा चिनी वस्तूंवर बहिष्कार
संदर्भ : ई- सकाळ 
Friday, November 12, 2010 AT 11:10 AM (IST)
नवी दिल्ली - चीनच्या सीमेवर असलेल्या अरुणाचल प्रदेशमध्ये चीनच्या विरोधात वातावरण आहे. अनेक युवकांनी चिनी बनावटीच्या वस्तूंवर बहिष्कार टाकला असून, अशा कृतींमधून भारतावरील आपले प्रेम ते दाखवून देत आहेत.

भारतातील अरुणाचल प्रदेशच्या काही जागेवर चीन अधूनमधून दावा दाखवत असले, तरी तेथील नागरिक मात्र चीनच्या विरोधात आहेत. चीनने सीमेवर भारताच्या विरोधात कारस्थाने सुरू केल्यानंतर अनेक युवकांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकला आहे.

निवृत्त मेजर जनरल जीडी बक्षी यांनी नुकताच अरुणाचल प्रदेशाचा दौरा केला आहे. त्यांनी केलेल्या निरीक्षणाप्रमाणे अरुणाचल प्रदेशमध्ये सध्या नवीन इतिहास लिहिला जात आहे. दौऱ्यादरम्यान, त्यांनी इटानगर भागातील २८ शिक्षण संस्थांना भेटी दिल्या असून, ६४५ विद्यार्थ्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान अनेक युवक व विद्यार्थ्यांनी चिनी वस्तूंवर बहिष्काराची मोहीम सुरू केली आहे. अदि, अपतानी, मोनपा, मिशमी, नियाशी, तगईट व आदिवासी समाजातील नागरिक भारतीय वस्तूंची खरेदी करत असून, हिंदी भाषेचा वापर करत आहेत. अशा कृतींवरूनच अनेक जण भारत प्रेम दाखवून देत आहेत

Avoid Chinese products, in the interest of  survival of  Indian industry.
--
Prof. P.S. Lokhande
Head Dept of I.T. & TPO
MGM's College of Engineering and Technology
[NBA Accredited & ISO 9001:2000 Certified Institution]
Kamothe, Navi Mumbai – 410 209
Tel       :  +91-22-27427846
Blog    : http://pslokhande.blogspot.com
Website       : www.mgmmumbai.ac.in
 - IBM Awarded - IBM SOFTWARE - CENTER OF EXCELLENCE.
 - --  
 - MICROSOFT Awarded - "Microsoft IT Academy " 
 - ELITECORE TECHNOLOGIES Awarded - "Cyberoam   iVIEW Development Center "
-----------------------------------------------------------------------
Hope that we make some difference to the world.
Hope that we help someone to move ahead in life.
Hope that we help someone reach their dreams.
TRAINING AND PLACEMENT CELL
------------------------------------------------------------------------

0 comments:

Post a Comment